आपला जिल्हा
भारताच्या मा. पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांना शुक्रवारी अमृत उद्योग समूहाच्या वतीने अभिवादन
भारताच्या मा. पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांना शुक्रवारी अमृत उद्योग समूहाच्या वतीने अभिवादन

संगमनेर विजय कापसे दि २९ ऑक्टोबर २०२५—भारताच्या माजी पंतप्रधान तथा आयर्न लेडी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अमृत उद्योग समूहाच्या वतीने शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8.30 वा. शक्ती स्थळ अमृत नगर येथे मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ,माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे.






