आपला जिल्हा

कर्मवीर कृषी महोत्सव चे उद्या उद्घाटन

कर्मवीर कृषी महोत्सव चे उद्या उद्घाटन 

कर्मवीर कृषी महोत्सव चे उद्या उद्घाटन

कोपरगाव विजय कापसे दि ६ नोव्हेंबर २०२५- शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड आणि कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळ गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १३ व्या पुण्यस्मरण निमित्त आयोजित कर्मवीर कृषी महोत्सवाचे उदघाटन उद्या शुक्रवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी ठीक सकाळी १० वाजता राज्याचे कृषिमंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते होणार आहे.

जाहिरात
 माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रम प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांची उपस्थिती असणार आहे तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे  असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
 ठिकाण-गौतम पब्लिक स्कूल,गौतम नगर, कोळपेवाडी,तालुका- कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर.
 शुक्रवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ वेळ-सकाळी १० वाजता.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे