आपला जिल्हा
निरोगी आयुष्य जगण्यासाठी वयाची अट नसते – आमदार सत्यजित तांबे

निरोगी आयुष्य जगण्यासाठी वयाची अट नसते – आमदार सत्यजित तांबे

संगमनेर विजय कापसे दि ७ जानेवारी २०२६- सहकारमहर्षी स्वातंत्र्य सेनानी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी उभारलेल्या या शैक्षणिक रोपट्याचे आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले असून त्याच माध्यमातून या शिक्षण संस्थेतून व महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झालेले विद्यार्थी महाविद्यालयाची संपत्ती असल्याचे मत आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले.







