Om Sai 24 News
-
अमृतवाहिनी अभियांत्रिकीमध्ये प्रथमवर्ष प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र सुरु
अमृतवाहिनी अभियांत्रिकीमध्ये प्रथमवर्ष प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र सुरु अमृतवाहिनी अभियांत्रिकीमध्ये प्रथमवर्ष प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र सुरु संगमनेर विजय कापसे दि २७ जुन २०२५–पालक व विद्यार्थ्यांची प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेशाची प्रतीक्षा संपली असून नुकतेच तंत्रशिक्षण संचालनालयाने सर्व व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम यांचे वेळापत्रक जाहीर केले आहेत. दिनांक २८ जून २०२५ पासून प्रथम वर्ष अभियांत्रिकी आणि एमबीए प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहेत. याकरिता यापूर्वीच अमृतवाहिनी महाविद्यालयाने मार्गदर्शन केंद्र सुरू करून आत्तापर्यंत एक हजाराच्या वर विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया केंद्रास प्रत्यक्ष भेट देऊन प्राध्यापकाकडून समुपदेशनाद्वारे विद्यार्थी व पालकांच्या शंकांचे समाधान करण्यात आले आहे. महाविद्यालयाने सोशल मीडियाद्वारे सर्व महत्त्वाचे संदेश पालकांपर्यंत पोहोचवण्याची यशस्वी यंत्रणा राबवली आहे. प्रवेश प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी व पालक यांनी सर्व प्रक्रिया अगदी सुरळीतपणे व विनाशंका पूर्ण करावी असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम ए व्यंकटेश यांनी केले आहे. डॉ. एम ए वेंकटेश म्हणाले की नुकतेच महाविद्यालयास ऑटोनॉमस दर्जा म्हणजेच स्वायत्त दर्जा प्राप्त झालेला असून यावर्षीपासून प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना अमृतवाहिनी मध्ये प्रवेश घ्यावयाचा असल्यास ऑप्शन फॉर्म भरताना ऑटोनॉमस या टॅबमधून महाविद्यालय निवडावयाचे आहे. मागील तीन वर्षात एकूण २१५५ प्लेसमेंट व यावर्षी सर्व विभागातील आतापर्यंत ६३० प्लेसमेंट झालेल्या आहेत. उच्चविदयाविभूषित व अनुभवी प्राध्यापक, ४२ वर्षांची उत्कृष्ट शैक्षणिक संस्कृती यामुळे विद्यार्थी व पालक दरवर्षी अमृतवाहिनी अभियांत्रिकीस पसंती देत आहेत. महाविद्यालयातील जपानी व जर्मन भाषा केंद्राने विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याबरोबरच या वर्षापासून अभ्यासक्रमातही जपानी व जर्मन भाषेचा अंतर्भाव केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर करिअरच्या संधी वाढणार आहेत. प्रकल्प स्पर्धा, प्रकल्पावर आधारित शिक्षण यामुळे विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित होऊन प्लेसमेंट होण्यास मदत होत आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी १९८३ यावर्षी…
Read More » -
संगमनेरातील अस्वच्छते विरोधात नागरिकांचा नगरपालिकेत एल्गार
संगमनेरातील अस्वच्छते विरोधात नागरिकांचा नगरपालिकेत एल्गार शहरातील वाढलेल्या अस्वच्छते विरोधात नागरिकांचा तीव्र संताप : प्रशासनाचे दुर्लक्ष संगमनेर विजय कापसे दि…
Read More » -
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आयटीआयमध्ये २०० तासांचे प्रशिक्षण व कॅम्पस मुलाखती यशस्वीपणे संपन्न
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आयटीआयमध्ये २०० तासांचे प्रशिक्षण व कॅम्पस मुलाखती यशस्वीपणे संपन्न “ITI विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणारा ‘C2IC’ प्रकल्प यशस्वी…
Read More » -
के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न
के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न कोपरगाव विजय…
Read More » -
वाल्मीक भिंगारे यांचा शनिवारी दशक्रिया विधी
वाल्मीक भिंगारे यांचा शनिवारी दशक्रिया विधी वाल्मीक भिंगारे यांचा शनिवारी दशक्रिया विधी कोपरगाव विजय कापसे दि २७ जुन २०२५– कोपरगाव…
Read More » -
आषाढी वारीत संजीवनी युवा प्रतिष्ठानची भक्तिभावाने वारकरी चरणसेवा
आषाढी वारीत संजीवनी युवा प्रतिष्ठानची भक्तिभावाने वारकरी चरणसेवा सेवा हाच धर्म, वारकऱ्यांच्या पायांतील खरे पुण्य लाभले अहिल्यानगर विजय कापसे दि…
Read More » -
संजीवनी कॉलेजच्या पाच विद्यार्थ्यांची जेएनके इंडिया कंपनीत नोकरीसाठी निवड
संजीवनी कॉलेजच्या पाच विद्यार्थ्यांची जेएनके इंडिया कंपनीत नोकरीसाठी निवड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची दमदार कामगिरी कोपरगांव विजय कापसे दि २६…
Read More » -
मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांचा सोनेवाडी ग्रामस्थानी आभार मानून केला सत्कार
मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांचा सोनेवाडी ग्रामस्थानी आभार मानून केला सत्कार एम.आय.डी.सी मुळे सोनेवाडी परिसराचा विकास होणार- मा.आ.स्नेहलताताई कोल्हे कोपरगाव विजय…
Read More » -
जलसंपदाच्या सिंचन व्यवस्थापनाचा जिल्ह्याला दिलासा; मंत्री विखे पाटील यांच्या निर्णयाने बळीराजा सुखावला
जलसंपदाच्या सिंचन व्यवस्थापनाचा जिल्ह्याला दिलासा; मंत्री विखे पाटील यांच्या निर्णयाने बळीराजा सुखावला जलसंपदाच्या सिंचन व्यवस्थापनाचा जिल्ह्याला दिलासा; मंत्री विखे पाटील…
Read More » -
कै. बाळासाहेब विखे पाटलांनी जे स्वप्न पाहिले, ते आज साकार होत आहे. – डॉ. सुजय विखे
कै. बाळासाहेब विखे पाटलांनी जे स्वप्न पाहिले, ते आज साकार होत आहे. – डॉ. सुजय विखे कै. बाळासाहेब विखे पाटलांनी…
Read More »