आपला जिल्हा
जयंती महोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १०१ दात्यांनी केले रक्तदान

जयंती महोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १०१ दात्यांनी केले रक्तदान

संगमनेर विजय कापसे दि ८ जानेवारी २०२६– अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवानिमित्ताने थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचारी,अधिकारी व कार्यकर्त्यांनी असे एकूण 101 जणांनी रक्तदान केले आहे. रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान असल्याचे यावेळी मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.







