शिवसेना
तालुक्यातील बहादरपुर येथे शिवसेना शाखेचे माजी खासदार वाकचौरे यांच्या हस्ते नुतनीकरण करून शुभारंभ
तालुक्यातील बहादरपुर येथे शिवसेना शाखेचे माजी खासदार वाकचौरे यांच्या हस्ते नुतनीकरण करून शुभारंभ
तालुक्यातील बहादरपुर येथे शिवसेना शाखेचे माजी खासदार वाकचौरे यांच्या हस्ते नुतनीकरण करून शुभारंभ
कोपरगाव विजय कापसे दि १२ मार्च २०२४– कोपरगाव तालुक्यातील बहादरपुर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे संघटन वाढावे म्हणून कार्य करणारे शिवाजी रहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बहादरपुर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नामफलकाचे व शाखेचे नुतनीकरण शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात वाजत गाजत करण्यात आले.
याप्रसंगी शिवाजी रहाणे, जेष्ठ शिवसैनिक सुहास वहाडणे, माजी जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे, माजी कोपरगाव शहर प्रमुख भरत मोरे, कोपरगाव शहर प्रमुख सनी वाघ आदीनी आपल्या भाषणात येत्या लोकसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वसेनेचे खासदार म्हणून भाऊसाहेब वाकचौरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला
यावेळी नुकतेच समाजभुषण पुरस्कार प्राप्त पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख तथा उत्तरनगर जिल्हा शिव आरोग्य सेनेचे सचिव महेश कुलकर्णी यांचा भगवी शाल पुष्पगुच्छ देऊन बहादरपुर युवासेना शिवसेना शाखेचे वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा संपर्क प्रमुख राजेद्र झावरे, माजी जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, जेष्ठ शिवसैनिक सुहास वहाडणे,श्रीरंग चांदगुडे,संजय शिंदे, माजी शहर प्रमुख भरत मोरे, शहर प्रमुख सनी वाघ, मनोज कपोते, प्रविण शिंदे, औताडे,राहुल होन,असलम शेख,शिवाजी रोहमारे, नवनाथ औताडे,राजु शेख,मुकुंद सिनगर,कलविंदर दडियाल,विकास शर्मा,किरण खर्डे,इरफान शेख, उत्कर्ष महेश कुलकर्णी,सामाजीक कार्यकर्ते सचिन धनवटे यांचे सह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे ,युवासेना, कार्यकर्ते. पदाधिकारी गावकरी जेष्ठ नागरिक मोठ्या, शाखाप्रमुख वामन रहाणे,उपशाखाप्रमुख बबन रहाणे,युवासेना शाखाप्रमुख निखिल पवार,उपशाखाप्रमुख निखिल रहाणे,संघटक किरण रहाणे,सचिव वैभव सोनवणे, खजिनदार किशोर रहाणे,सोशल मीडिया प्रमुख पाराजी रहाणे,शिवसेना सचिव कैलास रहाणे,संघटक विजय रहाणे,गंगाधर रहाणे,युवासेना संघटक सागर रहाणे,शिवसेना संघटक रामनाथ रहाणे यांचे सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर रहाणे यांनी केले.तर आभार विजय रहाणे यांनी केले.