आपला जिल्हा

पोलीस उपनिरीक्षक पदी अभिषेक जोंधळे यांच्या निवडीबद्दल जवळके ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

पोलीस उपनिरीक्षक पदी अभिषेक जोंधळे यांच्या निवडीबद्दल जवळके ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
पोलीस उपनिरीक्षक पदी अभिषेक जोंधळे यांच्या निवडीबद्दल जवळके ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
जाहिरात

कोपरगांव विजय कापसे दि १७ एप्रिल २०२४–  कोपरगांव तालुक्यातील बहादराबाद येथील अभिषेक मिनानाथ जोंधळे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल जवळके,बहादरपुर,अंजनापुर, वेस परिसरातील नागरिकांच्या वतीने त्यांचा सन्मान करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

जाहिरात

बहादराबाद सारख्या ग्रामीण भागातून जाऊन जिद्द,चिकाटी व संघर्षाच्या जोरावर अभिषेक ने यश संपादन केले निश्चितपणे इतर विद्यार्थ्यांना आदर्शवत आहे.आपल्या परिसरातील अनेक युवक स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होत असल्याने परिसराचे नक्कीच नाव उंचावत आहे. याचा सार्थ अभिमान या निमित्ताने वाटतो.यावेळी जवळके ग्रामपंचायत उपसरपंच सुनील वामन थोरात, तसेच युवा उद्योजक बाळासाहेब थोरात,पोलीस पाटील सुधीर थोरात, संजय थोरात,आदी उपस्थित होते.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे