आपला जिल्हा
अमृतवाहिनी तंत्रनिकेतनमध्ये ‘अमृतवाहिनी टॅलेंट हंट 2K25’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न
अमृतवाहिनी तंत्रनिकेतनमध्ये ‘अमृतवाहिनी टॅलेंट हंट 2K25’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न
अमृतवाहिनी तंत्रनिकेतनमध्ये ‘अमृतवाहिनी टॅलेंट हंट 2K25’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.डी.एस.फापाळे, प्रा.सी.डी.पावसकर, प्रा.एस.एस.तळेकर आणि प्रा.व्ही.डी.कांडूरे यांनी काम पाहिले. रजिस्ट्रेशन प्रा.एस यू कडलग व प्रा.डी.आर.जोंधळे तसेच ऑनलाईन परीक्षेचे नियोजन प्रा.एस एन वावळे, प्रा.एस.एस.सातपुते आणि प्रा. के.आर.कोल्हे यांनी केले, तर ऑफलाईन परीक्षेचे नियोजन प्रा.बी.जी.कुटे, प्रा.बी.के.उगले आणि प्रा. ए.बी.शिंदे यांनी केले.

पारितोषिक वितरण समारंभ प्राचार्य व्ही.बी.धुमाळ आणि उपप्राचार्य जी.बी.काळे यांच्या हस्ते पार पडला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रा. डी. डी. उगले आणि प्रा. एस. एस. देशमुख यांनी केले.

सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे मा.शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त मा.डॉ.सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त मा.शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे आणि डायरेक्टर अकॅडेमिक डॉ.जे.बी.गुरव यांनी विशेष कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.