आपला जिल्हा

उपप्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल कैलास ढमाले यांचा गावकऱ्यांच्या वतीने सन्मान

उपप्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल कैलास ढमाले यांचा गावकऱ्यांच्या वतीने सन्मान

उपप्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल कैलास ढमाले यांचा गावकऱ्यांच्या वतीने सन्मान

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १८ मे २०२४कोपरगाव तालुक्यातील श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज महर्षी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेच्या उपप्राचार्य पदी कैलास किसन ढमाले यांची निवड झाल्याबद्दल डाउच बुद्रुक युवा मंचाच्या वतीने त्यांचा सन्मान करत भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

जाहिरात
या प्रसंगी डाऊच बुद्रुक युवा मंचाचे दिपक कांबळे, विशाल ढमाले, विक्रम बढे, अनिल बढे, सतीश ढमाले, देवेंद्र ढमाले,सौरव ढमाले, अशोक दहे, जगदीश ढमाले, वैभव दहे, अक्षय दहे, सागर ढमाले, ऋषिकेश दहे, गोरक्षनाथ दहे आदीं डाऊच बुद्रुक गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे