आपला जिल्हा

ज्योती पतसंस्थेस  खोटा चेक दिल्याने कर्जदारास शिक्षा

ज्योती पतसंस्थेस  खोटा चेक दिल्याने कर्जदारास शिक्षा
ज्योती पतसंस्थेस  खोटा चेक दिल्याने कर्जदारास शिक्षा
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ४ जुलै २०२४कोपरगांव शहरातील ज्योती सहकारी पतसंस्था यांचेकडून कर्जदार अनिल तानाजी खैरे यांनी घेतलेल्या कर्जाचे परत फेडीपोटी पतसंस्थेला दिलेला २० लाख रुपयाचा चेक न वटल्याने पतसंस्थेने त्यांचेवर रितसर कोपरगांव येथील न्यायालयात फौजदारी गुन्हा एस.सी.सी.नं.३०६/ २०१९ दाखल केला होता.

जाहिरात

 त्यामध्ये चौकशीअंती आरोपी अनिल तानाजी खैरे यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने कोपरगांव येथील न्यायाधिश  भगवान धों. पंडित यांनी आरोपीस ६ महिन्याची साधी कैदेची शिक्षा ठोठावली तसेच फिर्यादी ज्योती सहकारी पतसंस्थेस २५ लाख रुपयाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला तसेच नुकसान भरपाईची रक्कम एक महिन्यात पतसंस्थेस न दिल्यास आरोपीस पुन्हा ६ महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. याकामी अॅडव्होकेट एस डी. काटकर यांनी कामकाज पाहिले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे