संगमनेर
इंद्रजीत भाऊ थोरात यांना मातृशोक; कमलताई पंडितराव थोरात यांचे अल्पशा आजाराने निधन
इंद्रजीत भाऊ थोरात यांना मातृशोक; कमलताई पंडितराव थोरात यांचे अल्पशा आजाराने निधन
इंद्रजीत भाऊ थोरात यांना मातृशोक; कमलताई पंडितराव थोरात यांचे अल्पशा आजाराने निधन

त्यांच्या पश्चात मुलगा इंद्रजीत रणजीत व दोन मुली यांसह पुतणे आमदार बाळासाहेब थोरात तीन पुतण्या सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने जोर्वे गावासह संगमनेर तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे.

थोरात परिवारातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरपले – आमदार थोरातबाईंच्या बरोबरीने ताईंनी आम्हा सर्व भावंडांवर संस्कार केले. अत्यंत शिस्तबद्ध आणि धार्मिक वृत्तीच्या असलेल्या ताईंच्या निधनाने आमच्या परिवारातील सर्वात ज्येष्ठ मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपले असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली आहेत.