एस एस जी एम कॉलेज
एस.एस.जी.एम महाविद्यालयाच्या वतीने ओम साई २४ न्यूज परिवारास वर्धापन दिनाच्या शुभेच्छा
एस.एस.जी.एम महाविद्यालयाच्या वतीने ओम साई २४ न्यूज परिवारास वर्धापन दिनाच्या शुभेच्छा
श्री सद्गुरू गंगागिर महाराज गौतम आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कोपरगाव
कोपरगाव विजय कापसे दि २० जुलै २०२४– अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या “ओम साई २४ न्यूज”या वेबपोर्टल परिवारास ५ व्या वर्धापन दिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागिर महाराज गौतम आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कोपरगाव यांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा…