आपला जिल्हा
आमदार आशुतोष काळेंचा दुसऱ्यांदा दणदणीत विजय १ लाख २४ हजार ६२४ मताने विजयी
आमदार आशुतोष काळेंचा दुसऱ्यांदा दणदणीत विजय १ लाख २४ हजार ६२४ मताने विजयी
आमदार आशुतोष काळेंचा दुसऱ्यांदा दणदणीत विजय १ लाख २४ हजार ६२४ मताने विजयी
कोपरगाव विजय कापसे दि २३ नोव्हेंबर २०२४–बहुचर्चित कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली असून यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे यांचा दुसऱ्यांदा दणदणीत विजय झाला असून ते तब्बल १ लाख २४ हजार ६२४ इतक्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे.
आशुतोष दादाला तोडच नाही हे गाणं झालं खर
पोस्टल मतदान
आमदार आशुतोष काळे- ११०५
संदीप वरपे-३१९.
कोल्हेनी पाळला प्रामाणिकपणे महायुतीचा धर्म
आमदार आशुतोष काळे दुसऱ्यांदा इतक्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल संपूर्ण मतदार संघात कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू झाला असून संपूर्ण गुलालाचा पाऊस सुरू आहे.