आपला जिल्हा

माजी सभापती देवकर यांनी घेतला पतंग उडविण्याचा आनंद

माजी सभापती देवकर यांनी घेतला पतंग उडविण्याचा आनंद

माजी सभापती देवकर यांनी घेतला पतंग उडविण्याचा आनंद

जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि १४ जानेवारी २०२५भारतात विविध भागांमध्ये मकर संक्रांती हा सण वेगवेगळ्या पद्धतीने मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची एक खास परंपरा संबंध भारतात पहावयास मिळते या काळात आवकाशात वेगवेगळ्या रंगांच्या पतंगांनी असमान भरून गेलेले असते अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच या दिवशी पतंग उडवण्याचा आनंद घेतात.

जाहिरात

याच सणाचे औचित्य साधत कोपरगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती तथा प्रगतशील शेतकरी सुनिल अंबादास देवकर यांनी देखील आज मंगळवार दि १४ जानेवारी २०२५ रोजी आपल्या मित्रांसोबत पतंग उडविण्याचा आनंद घेतला.

Oplus_131072

या प्रसंगी माजी सभापती देवकर यांनी सर्वाना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत सजीव सृष्टीला घातक असा नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे