आपला जिल्हा
कोपरगावातील हॉटेल पाम पॅराडाईजचा उद्या भव्य शुभारंभ
कोपरगावातील हॉटेल पाम पॅराडाईजचा उद्या भव्य शुभारंभ
प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट
कोपरगाव विजय कापसे दि १५ जानेवारी २०२५– कोपरगाव शहर परिसरातील खवय्ये प्रेमींना अतिशय उत्कृष्ट अत्याधुनिक उच्च प्रतीच्या सुविधा असलेल्या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट असलेल्या हॉटेल पाम पॅराडाईझजा भव्य शुभारंभ उद्या शुक्रवार दिनांक १६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित केला आहे.
सर्व सोयीनियुक्त या हॉटेलचा शुभारंभ राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज समाधीस्थान कोपरगाव बेटचे मठाधिपती परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते व आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होणार आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण- नगर-मनमाड रोड,टाकळी फाटा कोपरगाव तरी याप्रसंगी आपण उपस्थित रहावे असे आवाहन हॉटेलच्या वतीने करण्यात येत आहे.