आपला जिल्हा

आदर्श शिक्षक नामदेव बर्वे यांचे द्वितीय पुण्यस्मरण संपन्न

आदर्श शिक्षक नामदेव बर्वे यांचे द्वितीय पुण्यस्मरण संपन्न
आदर्श शिक्षक नामदेव बर्वे यांचे द्वितीय पुण्यस्मरण संपन्न
जाहिरात आत्मा

कोतुळ विजय कापसे दि १८ फेब्रुवारी २०२५- कोतुळ येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाचे  मुख्याध्यापक असताना शालेय कामासाठी जात  असताना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नामदेव (मिलींद )दादाभाऊ बर्वे यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांचे द्वितीय पुण्यस्मरण अत्यंत शोकाकुल वातावरणात कोतुळ येथे राहत्या घरी करण्यात आले.

जाहिरात
यावेळी ह.भ.प रामनाथ महाराज जाधव, सामाजिक कार्यकर्ते गौतम शिंदे, रविंद्र देठे,बाळासाहेब साबळे सावित्रीबाई फुले विद्यालय मुख्याध्यापक व शिक्षक वृंद शिक्षण संस्था, कोतुळेश्वर विद्यालय कोतुळ मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, डॉ .वैभव गायकवाड, डॉ पथवे, डॉ.डगळे, आरोग्य विभागातील कर्मचारी, पोलिस अधिकारी गोडे, पत्रकार डी .के भाटे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संस्था उपाध्यक्ष गौतम रोकडे, सहसचिव संदिप बर्वे, तानाजी गोडे , पोपट लोहकरे , जे. के .वैराळ , संदीप साळवे, प्रशिक्षक सोनवणे,बी.के.भाटे, ॲड.आर. के. भाटे, यु.के .भाटे सर , इंजी. अमित वाघमारे, प्रदीप खरात , इंजी. किशोर भाटे, नितीन भाटे, तनविश डावरे, उदयोजक संतोषशेठ नेवासकर, गोडसे सर, बबलू देशमुख आदी सदस्य ग्रामपंचायत कोतुळ, नाचणठाव व कोतुळ पंचक्रोशीतील ग्रामस्थ, समस्त बर्वे परिवार, भाटे,वाघमारे,डोखे, डावरे, खरात सर्व परीवार उपस्थित होते. डॉ.नरोडे, अजंना साळवे ,महानोर सिस्टर, उगले सिस्टर, डोखे सिस्टर, मडके सिस्टर, पत्रकार, ॲड. इंजी. साईप्रसाद डोखे, स्व. बर्वे सर आदी सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरांच्या आठवणींना उजाळा दिला विधी बौद्धाचार्य सुनिल संगारे गुरुजी यांनी संपन्न केला.

जाहिरात
जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे