आपला जिल्हा
संगमनेर शहरातील अमली पदार्थांची तस्करी व गुन्हेगारी तातडीने थांबवा; महिला पदाधिकारी आक्रमक

संगमनेर शहरातील अमली पदार्थांची तस्करी व गुन्हेगारी तातडीने थांबवा; महिला पदाधिकारी आक्रमक

संगमनेर विजय कापसे दि १० जानेवारी २०२६—लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर ही विकसित यांनी वैभवशाली शहर म्हणून ओळखले जाते मात्र मागील एक वर्षापासून संगमनेर शहरांमध्ये अमली पदार्थांची तस्करी गुन्हेगारी दहशत चोऱ्या यांचे प्रमाण वाढले असून हे तातडीने थांबवा अशी मागणी सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी संगमनेर पोलीस स्थानक येथे केली आहे.