आपला जिल्हा
आमदार नव्हे मंत्री साहेब भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा- शुभेच्छुक श्री विकी जोशी
आमदार नव्हे मंत्री साहेब भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा- शुभेच्छुक श्री विकी जोशी
तब्बल १ लाख २४ हजार ६४२ इतक्या रेकॉर्ड ब्रेक मताने आमदार आशुतोष काळे विजयी
कोपरगाव विजय कापसे दि २३ नोव्हेंबर २०२४–कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून रेकॉर्ड ब्रेक मताने दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल भावी महाराष्ट्र राज्याचे मंत्री साहेब मा.श्री आमदार आशुतोषदादा काळे साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
शुभेच्छुक -श्री विकी जोशी