आपला जिल्हा

प्रा. कोठावदे व प्रा. मलिक यांचे सेट परीक्षेत घवघवीत यश

प्रा. कोठावदे व प्रा. मलिक यांचे सेट परीक्षेत घवघवीत यश

प्रा. कोठावदे व प्रा. मलिक यांचे सेट परीक्षेत घवघवीत यश

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ६ सप्टेंबर २०२५जगदंबा एज्युकेशन सोसायटीचे एस. एन. डी. शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रा. रामकृष्ण कोठावदे व प्रा. कैलास मलिक यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अंतर्गत घेण्यात येणाऱ्या प्राध्यापक पात्रता म्हणजेच सेट परीक्षेत शिक्षणशास्त्र विषयात घवघवीत यश संपादन केले असून यात प्रा. कोठावदे यांनी २२६ गुण व प्रा. मलिक यांनी २४० गुण मिळवून सेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

जाहिरात

या यशाबद्दल नर्मदा बचाव आंदोलनाच्या सर्वेसर्वा मेधाताई पाटकर, नाशिक विभागीय शिक्षक आमदार किशोर दराडे, जगदंबा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र दराडे, संचालक रुपेश दराडे, सिद्धांत दराडे तसेच सर्व संचालक मंडळ, प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे, सुनील पवार व प्रसाद गुब्बी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत भड, श्रीरामपूर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नान्नर सर, कार्यालयीन अधीक्षक थळकर व सर्व प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे