आपला जिल्हा

राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन;काव्यरचना पाठविण्याचे आवाहन –मुकुंद मामा काळे

राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन;काव्यरचना पाठविण्याचे आवाहन –मुकुंद मामा काळे

राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन;काव्यरचना पाठविण्याचे आवाहन –मुकुंद मामा काळे

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १३ ऑगस्ट २०२५
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०व्या) जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या महान संतपरंपरेला उजाळा देत आणि नवसर्जनशील प्रतिभेला वाव देण्यासाठी श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व कवी-कवयित्रींनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

प्रथम क्रमांक-३००१, द्वितीय क्रमांक-२००१ , तृतीय क्रमांक-१००१ तसेच तीन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी- ५०१ व सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धा नि:शुल्क असून ‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ‘या विषयावरील स्वरचित काव्यरचना दिनांक २० ऑगस्ट २०२५ पर्यंत विशाल रघुनाथ गडगे (९७६३७१२३०१) ,  संदिप वाघोले (९८६०७७७४२२) यांच्या व्हाटसपच्या क्रमांकावर पाठवाव्यात, असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष मुकुंदमामा काळे यांनी केले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे