आपला जिल्हा
ॲड.संदीप वर्पे यांच्या वडिलांचे निधन
ॲड.संदीप वर्पे यांच्या वडिलांचे निधन
ॲड.संदीप वर्पे यांच्या वडिलांचे निधन
गोरक्षनाथ गायची वर्पे हे एस एस जी एम महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका प्रमिला वर्पे यांचे पती होते तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप वर्पे तसेच डॉ. नचिकेत वर्पे व व्यावसायिक समीर वर्पे यांचे वडील होते.

गोरक्षनाथ वर्पे हे अत्यंत शिस्तप्रिय हुशार व्यक्तिमत्व म्हणून सर्व परिचित होते आज त्यांचे अनेक विद्यार्थी देश-विदेशात उच्च पदावर कार्यरत आहे.




