आपला जिल्हा

जान्हवी कापसे जपानला रवाना; ग्रामस्थांनी केले अभिनंदन 

जान्हवी कापसे जपानला रवाना; ग्रामस्थांनी केले अभिनंदन 

जान्हवी कापसे जपानला रवाना; ग्रामस्थांनी केले अभिनंदन 

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १० नोव्हेंबर २०२५कोपरगाव तालुक्यातील करंजी बुद्रुक येथील भाऊसाहेब दत्तात्रय कापसे यांची कन्या जान्हवी भाऊसाहेब कापसे हिने स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करत तिची जपान या देशातील ओपन कन्स्ट्रक्शन टोकियो या कंपनीत नोकरीसाठी निवड झाली असून ती नुकतीच जपानला रवाना झाली आहे.

जाहिरात
 याबद्दल तिचा व तिच्या पालकांचा करंजी गावचे जेष्ठ मार्गदर्शक तथा रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवन, लोकनियुक्त सरपंच रवींद्र आगवन, उपसरपंच शिवाजी जाधव, रॉयल शेतकरी दूध संघाचे सुनील जाधव ज्येष्ठ नागरिक शिवाजी आगवन, राजेंद्र आढाव, भाऊसाहेब लबडे, रघुनाथ कापसे, कैलास लांडबिले, देविदास आगवन, शिवाजी डोखे, बाबुराव जाधव, योगेश कापसे, भाऊसाहेब कापसे, रावसाहेब खानदेशी आदी ग्रामस्थांनी तिचा सत्कार करत तिचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे