नाथकृपा मिल्क पार्लर ॲण्ड जनरल स्टोअर्सचे जल्लोषात उदघाटन
युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या शुभहस्ते फीत कापत शुभारंभ
जाहिरात आत्मा
कोपरगाव विजय कापसे दि १० फेब्रुवारी २०२५– कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथे दत्तात्रय गोरख संवत्सरकर यांनी नव्याने सुरू केलेल्या नाथकृपा मिल्क पार्लर ॲण्ड जनरल स्टोअर्सचे मोठ्या उत्साहात रविवार दि ९ फेब्रुवारी रोजी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या शुभहस्ते फीत कापत उद्घाटन संपन्न झाले.
जाहिरात
या नवीन फर्म चा उद्घाटन प्रसंगी युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी संवत्सरकर परिवारास भावी व्यावसायिक वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा व्यक्त करत शिंगणापूर आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या नूतन व्यवसायास भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन यावेळी केले.जाहिरात
या प्रसंगी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, शिंगणापूरचे सरपंच डॉ. विजय काळे, श्याम संवत्सरकर, राजेंद्र लोणारी, कैलास संवत्सरकर, यादव संवत्सरकर, लक्ष्मीकांत संवत्सरकर, भीमा संवत्सरकर, जालिंदर आढाव, संजय तुळसकर, शेखर कुऱ्हे, समाधान कुऱ्हे, प्रमोद संवत्सरकर, मनोज इंगळे, मंगेश गायकवाड, राहुल सुपेकर, पंकज कुऱ्हे, अशोक वराट, सतीश निकम, प्रशांत आढव, राहुल लगड, नानासाहेब संवत्सरकर, बाबासाहेब संवत्सरकर, प्रमोद संवत्सरकर आदीसह शिंगणापूर पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.जाहिरात