आपला जिल्हा
मा.श्री.आमदार आशुतोष दादांचे मनःपूर्वक अभिनंदन शुभेच्छुक-श्री विशाल जगताप
मा.श्री.आमदार आशुतोष दादांचे मनःपूर्वक अभिनंदन शुभेच्छुक-श्री विशाल जगताप
१ लाख २४ हजार ६४२ इतक्या रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने आमदार काळे विजयी
कोपरगाव विजय कापसे दि २३ नोव्हेंबर २०२४– कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्य कुशल आमदार मा. श्री आशुतोषदादा अशोकराव काळे साहेब यांचा सलग दुसऱ्यांदा कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून अत्यंत मोठ्या मताधिक्याने विजय झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा…..
शुभेच्छुक-श्री विशाल दिलीपराव जगताप.
(प्रोप्रा.गुरुराज एचपी गॅस एजन्सी व गुरुराज पेट्रोलियम कोपरगाव)







