आपला जिल्हा

प्रा.स्वर्णिता गोरक्षनाथ काळे यांना पीएचडी

प्रा.स्वर्णिता गोरक्षनाथ काळे यांना पीएचडी
प्रा.स्वर्णिता गोरक्षनाथ काळे यांना पीएचडी
संगमनेर विजय कापसे दि १८ डिसेंबर २०२५अमृतवाहिनी तंत्रनिकेतन मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन विभागातील प्रा. स्वर्णिता गोरक्षनाथ काळे यांना अरुणाचल प्रदेशातील हिमालयीन विद्यापीठातून नुकतीच पीएचडी मिळाली आहे.

जाहिरात
अमृतवाहिनी तंत्रनिकेतनचे उपप्राचार्य प्रा जी.बी काळे यांच्या कन्या व अमृतवाहिनी मधील प्रा. स्वरनिता काळे यांनी हिमालयीन विद्यापीठ अरुणाचल प्रदेश येथून मशीन लर्निंग बेस प्रॉडक्टिव मॉडेलिंग फॉर अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेटेड सर्किट या विषयांमध्ये एचडी केली आहे त्यांना पुणे येथील डॉ राहुल मापारी यांनी मार्गदर्शन केले.

जाहिरात

त्यांच्या या पीएचडी बद्दल संस्थेच्या वतीने कार्यकारी विश्वस्त शरयूताई देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला.

जाहिरात

प्राध्यापक डॉ स्वर्णिता काळे यांचे मा शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ.सुधीर तांबे, सौ शरयू ताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे अकॅडमी डायरेक्टर डॉ.जे बी गुरव, प्राचार्य प्रा व्हि.बी धुमाळ ,उप प्राचार्य जीबी काळे यांनी अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे