आपला जिल्हा

अभिरुप संसदेसाठी आत्मा मालिकच्या दोन विद्यार्थ्यांची खासदार म्हणून निवड

अभिरुप संसदेसाठी आत्मा मालिकच्या दोन विद्यार्थ्यांची खासदार म्हणून निवड

अभिरुप संसदेसाठी आत्मा मालिकच्या दोन विद्यार्थ्यांची खासदार म्हणून निवड

कोपरगाव विजय कापसे दि २ जानेवारी २०२६ :  दिपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पुणे येथे दरवर्षी राज्यस्तरीय अभिरुप संसदेचे आयोजन केले जातेया वर्षीच्या प्राथमिक फेरीमध्ये महाराष्ट्रातील ३०० शाळांमधील १५०० विद्यार्थी सहभागी झाले होतेप्राथमिक फेरीमध्ये लेखी परीक्षाभाषा कौशल्य  मुलाखत यामधून पुणे येथे होणाऱ्या अभिरुप संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी विद्यार्थ्यांची खासदार म्हणून निवड होते.

जाहिरात

अहिल्यानगर  नाशिक या ठिकाणी झालेल्या प्राथमिक फेऱ्यांमधून आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयमच्या अभिजित जांभाळकर  श्रेयस भवर या दोन विद्यार्थ्यांची खासदार म्हणून निवड करण्यात आली आहेया संसदेचे हिवाळी अधिवेशन  ते  फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे येथे संपन्न होणार आहे.

जाहिरात

या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगेविभाग प्रमुख अनिल सोनवणेसचिन डांगेपर्यवेक्षक नयना आदमानेगणेश रासनेविषय शिक्षक राजेंद्र जाधववैभव हारदे यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशीउपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डेसरचिटणीस हनुमंतराव भोंगळेकोषाध्यक्ष विठ्ठलराव होनविश्वस्त प्रकाश गिरमेप्रदीपकुमार भंडारीशालेय व्यवस्थापक सुधाकर मलिकप्राचार्य निरंजन डांगे यांनी अभिनंदन केले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे