आपला जिल्हा
आज पिंपरने येथे भव्य शेतकरी मेळावा; लोकनेते बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे यांची उपस्थिती
आज पिंपरने येथे भव्य शेतकरी मेळावा; लोकनेते बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे यांची उपस्थिती

संगमनेर विजय कापसे दि ३ जानेवारी २०२६—संगमनेर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार व भव्य शेतकरी मेळावा महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीमध्ये पिंपरने येथे रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वा. आयोजित करण्यात आले असल्याची माहिती तालुकाध्यक्ष अजय फटांगरे व युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डॉ जयश्रीताई थोरात यांनी दिली आहे.