आपला जिल्हा
नाशिक–पुणे रेल्वे मूळ मार्गेच; संगमनेरच्या विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नाशिक–पुणे रेल्वे मूळ मार्गेच; संगमनेरच्या विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

संगमनेर विजय कापसे दि १३ फेब्रुवारी २०२६—नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे ही प्रस्तावित संगमनेर मार्गे झाली पाहिजे ही मागणी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजित तांबे व संगमनेर तालुक्यासह अकोले तालुक्यातील जनतेने आग्रहाने केली आहे. या मागणीसाठी आता संगमनेर तालुक्यातील विद्यार्थी सरसावले असून त्या सर्वांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहेत









