आपला जिल्हा

जिल्हा बँक निवडणूक बिगर शेती मतदारसंघातून परिघा विश्वास आरोटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 जिल्हा बँक निवडणूक बिगर शेती मतदारसंघातून परिघा विश्वास आरोटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जिल्हा बँक निवडणूक बिगर शेती मतदारसंघातून परिघा विश्वास आरोटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Nagar vijay kapse दि १ ऑक्टोबर २०२६  : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बिगर शेती मतदारसंघातून सौ. परिघा विश्वास आरोटे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अहिल्यानगर जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्याकडे त्यांनी नामनिर्देशन पत्र सुपूर्द केले. यावेळी त्यांच्यासोबत कु. सोनेरी विश्वास आरोटे,  संजय फुलसुंदर, विनोद गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 परिघा आरोटे या अकोले तालुक्यातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असून, बिगर शेती मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघातील निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.

जाहिरात
जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे