आपला जिल्हा
अमृतवाहिनी संस्थेच्या सेवकांची पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न

अमृतवाहिनी संस्थेच्या सेवकांची पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न

Sangmner vijay kapse दि १ ऑक्टोबर २०२६—अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या सेवकांच्या सहकारी पतसंस्थेमध्ये यावर्षी 9.5% डिव्हिडंट देण्यात आला असून वार्षिक सर्वसाधारण सभा ही अत्यंत खेळीमळीत संपन्न झाली. पतसंस्था चळवळीमध्ये संगमनेर तालुक्यात आदर्श संस्कृती निर्माण झाली असून त्यामधून नागरिकांना वेळेला खूप मदत होत असल्याचे प्रतिपादन चेअरमन प्रा. नारायण खेमनर यांनी केले आहे.







