आपला जिल्हा

गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडच्या वतीने दीपावली व पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा

गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडच्या वतीने दीपावली व पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा

गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडच्या वतीने दीपावली व पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Kopargaon vijay kapse दि ८ नोव्हेंबर २०२६ : दीपावली आणि बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याच्या मंगलमय पर्वानिमित्त गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडच्या वतीने सर्व ग्राहक, व्यावसायिक भागीदार, हितचिंतक आणि नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

जाहिरात गोदावरी

सोमय्या समूहाचा एक महत्त्वाचा भाग असलेली गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड ही साखर, विविध रसायने उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेली नामांकित कंपनी आहे. आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि पर्यावरणपूरक औद्योगिक दृष्टिकोन यांच्या माध्यमातून कंपनीने औद्योगिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंपनीचा कारखाना कोपरगाव तालुक्यातील साकरवाडी येथे असून कर्नाटक राज्यातील समीरवाडी येथेही कंपनीचा कारखाना कार्यरत आहे. ‘क्लीनर केमिस्ट्री, ग्रीनर टुमारो’ अर्थात स्वच्छ रसायनशास्त्रातून हरित भविष्य आणि निसर्गाच्या सान्निध्यात शाश्वत विकास हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

दीपोत्सवाच्या या मंगलमय पर्वातून प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाचा प्रकाश निर्माण व्हावा, तसेच नवीन वर्ष सर्वांसाठी भरभराटीचे आणि यशाचे जावो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे