आपला जिल्हा

गोदरेज पशू आहार गणेशोत्सव प्रश्नमंजुषेत आसने विजेते

गोदरेज पशू आहार गणेशोत्सव प्रश्नमंजुषेत आसने विजेते

गोदरेज पशू आहार गणेशोत्सव प्रश्नमंजुषेत आसने विजेते

कोपरगाव विजय कापसे दि २५ सप्टेंबर २०२५
गोदरेज पशू आहार यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त राज्यभरातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी  दि २७ ऑगस्ट २०२५ ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत दररोज एक भाग्यवान विजेता निवडला गेला.

जाहिरात

या विशेष उपक्रमात कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव  येथील प्रगतशील दुग्ध उत्पादक मा. भागिनाथ बाबासाहेब आसने यांची भाग्यवान विजेता म्हणून निवड झाली.

बुधवार दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी बक्षीस वितरण कंपनीचे प्रतिनिधी ओंकार डांगे आणि कोपरगाव येथील अधिकृत विक्रेते थोरे अँड सन्स यांच्या हस्ते त्यांना गोदरेज धनलक्ष्मी पशु आहार बॅग प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

जाहिरात

या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्याची संधी मिळाली. आसने यांचा सन्मान हा परिसरातील दुग्ध व्यवसायिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे