आपला जिल्हा

शिर्डी लोकसभा मतदारसंघात ९ नामनिर्देशन पत्र दाखल तर ७ व्यक्तींनी १४ नामनर्देशन अर्ज नेले

शिर्डी लोकसभा मतदारसंघात ९ नामनिर्देशन पत्र दाखल तर ७ व्यक्तींनी १४ नामनर्देशन अर्ज नेले

शिर्डी लोकसभा मतदारसंघात ९ नामनिर्देशन पत्र दाखल तर ७ व्यक्तींनी १४ नामनर्देशन अर्ज नेले

जाहिरात

शिर्डी विजय कापसे दि.२४ एप्रिल २०२४लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३८-शिर्डी लोकसभा मतदारसंघात बुधवार, २४ एप्रिल २०२४ रोजी ९ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. आज ७ व्यक्तींनी १४ नामनिर्देशनपत्रे प्राप्त करून घेतली.

जाहिरात

शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी बागुल गोरक्ष तान्हाजी (अपक्ष), अशोक अनाजी वाकचौरे (अपक्ष), ॲड.सिध्दार्थ दिपक बोधक (अपक्ष), अशोक रामचंद्र आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी), सतिष भिवा पवार (अपक्ष), संजय पोपट भालेराव (अपक्ष), रामचंद्र नामदेव जाधव (बहुजन समाज पार्टी), राजू शिवराम खरात (बहुजन समाज पार्टी) व उत्कर्षा प्रेमानंद रूपवते (वंचित बहुजन आघाडी)या ९ उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे