संजीवनी युनिव्हर्सिटी मध्ये विविध अभ्यासक्रमास प्रवेश देणे सुरू
संजीवनी युनिव्हर्सिटी मध्ये विविध अभ्यासक्रमास प्रवेश देणे सुरू
कोपरगाव विजय कापसे दि १७ मे २०२४-माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांनी दूरदृष्टी ठेवून स्थापन केलेल्या व नुकताच विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झालेल्या संजीवनी युनिव्हर्सिटी कोपरगाव जिल्हा अहमदनगर मध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता विविध अभ्यासक्रमास प्रवेश देणे सुरू झाले आहे.जाहिरात