संगमनेर
माजी मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सायखिंडी फाटा परिसरातील १०० युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
माजी मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सायखिंडी फाटा परिसरातील १०० युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
संगमनेर प्रतिनिधी दि २२ जून २०२४– स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाचा विकास झाला आहे त्यामध्ये काँग्रेसचे मोलाचे योगदान आहे राष्ट्रीय एकात्मता सर्वधर्मसमभाव आणि संविधान जपणारा या पक्षाचे भवितव्य उज्वल असून काँग्रेस विधिमंडळाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सायखिंडी फाटा परिसरातील रोशन गोफने सह १०० युवकांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.