शुक्राचार्य ट्रस्ट

शुक्राचार्य मंदिरात शिव महापुराण व शुक्र निती कथेचे आयोजन

शुक्राचार्य मंदिरात  शिव महापुराण व शुक्र निती कथेचे आयोजन
शुक्राचार्य मंदिरात  शिव महापुराण व शुक्र निती कथेचे आयोजन
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २६ ऑगस्ट २०२४जगप्रसिध्द जिथे कोणतेही शुभकार्य करण्यास मुहूर्त लागत असे एकमेव कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदी किनारी वसलेल्या परम सद्गुरू शुक्राचार्य मंदिरात श्रावण महिन्याच्या पर्वकाळात  सोमवार दि २६ ऑगस्ट ते शुक्रवार दि ३० ऑगस्ट २०२४ या पर्वकाळात दररोज संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत अहमदाबाद येथील प्रसिद्ध कथाकार भागवताचार्य  निलय भाईजी यांच्या सुमधुर वाणीतून ” शिव महापुराण व शुक्र निती ” या विषयावर कथा पुराण आयोजित केले आहे.

जाहिरात

 या कथेस परिसरातील  सर्व शिव भक्तांनी व शुक्राचार्य भक्तांनी उपस्थित रहात या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज ट्रस्ट समिती अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, सचिव संजीव कुलकर्णी, खजिनदार गजानन कोराळकर, सदस्य सुहास कुलकर्णी, हेमंत पटवर्धन, मंदिर प्रमुख सचिन परदेशी, उपमंदिर प्रमुख प्रसाद पर्हे सदस्य संजय वडांगळे, आदिनाथ ढाकणे, अरुण जोशी, विशाल राऊत, बाळासाहेब लकारे, सुजित वरखेडे, विलास आव्हाड, दत्तात्रय सावंत, महेंद्र नाईकवाडे, मुन्ना आव्हाड, बाळासाहेब गाडे, विजय रोहम, दिलीप सांगळे, विकास शर्मा, भागचंद रुईकर, मधुकर साखरे व्यवस्थापक राजाराम पावरा आदीनी केले आहे.

जाहिरात
Oplus_131072

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे