आपला जिल्हा
आमदार आशुतोष काळे तिसऱ्या फेरी अखेर २२१५५ मतांनी आघाडीवर
आमदार आशुतोष काळे तिसऱ्या फेरी अखेर २२१५५ मतांनी आघाडीवर
आमदार आशुतोष काळे तिसऱ्या फेरी अखेर २२१५५ मतांनी आघाडीवर
कोपरगाव विजय कापसे दि २३ नोव्हेंबर २०२४–बहुचर्चित कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली असून यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे हे तिसऱ्या फेरी अखेर २२१५५ मतांनी आघाडीवर आहे.
आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) २६८१५ मते
महबूब अहमदखा पठाण (बहुजन समाज पार्टी) १२८ मते
वरपे संदीप गोरक्षनाथ (राष्ट्रवादी शरद पवार गट) ४६६० मते
कवडे शिवाजी पोपटराव (बळीराजा पार्टी ) ५५७ मते
शकील बाबुभाई चोपदार (वंचित बहुजन आघाडी ) १४१ मते
किरण मधुकर चांदगुडे (अपक्ष) ७५ मते
खंडू गोपीनाथ थोरात (अपक्ष) २२ मते
चंद्रहास अण्णासाहेब औताडे (अपक्ष) २२ मते
दिलीप भाऊसाहेब गायकवाड (अपक्ष) २१ मते
विजय सुधाकर जाधव (अपक्ष) २८ मते
विश्वनाथ पांडुरंग वाघ (अपक्ष) ९२ मते
संजय बाबुताई भास्करराव काळे (अपक्ष) १५० मते
नोटा- २६५
एकूण झालेली मतमोजणी-३२९७६ मते