कोपरगाव विजय कापसे दि २३ नोव्हेंबर २०२४–बहुचर्चित कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली असून यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे हे चौथ्या फेरी अखेर २९ हजार ७८७ मतांनी आघाडीवर आहे.
आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) ३६३६७ मते
महबूब अहमदखा पठाण (बहुजन समाज पार्टी) १९२ मते
वरपे संदीप गोरक्षनाथ (राष्ट्रवादी शरद पवार गट) ६५८० मते
कवडे शिवाजी पोपटराव (बळीराजा पार्टी ) ७७४ मते
शकील बाबुभाई चोपदार (वंचित बहुजन आघाडी ) १९९ मते
किरण मधुकर चांदगुडे (अपक्ष) ८६ मते
खंडू गोपीनाथ थोरात (अपक्ष) ३२ मते
चंद्रहास अण्णासाहेब औताडे (अपक्ष) ३३
दिलीप भाऊसाहेब गायकवाड (अपक्ष) २९
विजय सुधाकर जाधव (अपक्ष) ५१ मते
विश्वनाथ पांडुरंग वाघ (अपक्ष) १४८ मते
संजय बाबुताई भास्करराव काळे (अपक्ष) २३६ मते
नोटा- ३७१ मते
एकूण झालेली मतमोजणी-४५०९८ मते