आपला जिल्हा

आमदार आशुतोष काळे पाचव्या फेरी अखेर ३६ हजार २१९ मतांनी आघाडीवर

आमदार आशुतोष काळे पाचव्या फेरी अखेर ३६ हजार २१९ मतांनी आघाडीवर

आमदार आशुतोष काळे पाचव्या फेरी अखेर ३६ हजार २१९ मतांनी आघाडीवर

कोपरगाव विजय कापसे दि २३ नोव्हेंबर २०२४-बहुचर्चित कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली असून यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे हे पाचव्या फेरी अखेर ३६ हजार २१९ मतांनी आघाडीवर आहे.
आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) ४४८८२ मते
मेहबूब अहमदखा पठाण (बहुजन समाज पार्टी) २३३ मते
वरपे संदीप गोरक्षनाथ (राष्ट्रवादी शरद पवार गट) ८२६३ मते
कवडे शिवाजी पोपटराव (बळीराजा पार्टी ) ९४० मते
शकील बाबुभाई चोपदार (वंचित बहुजन आघाडी ) २५१ मते
किरण मधुकर चांदगुडे (अपक्ष) ९६ मते
खंडू गोपीनाथ थोरात (अपक्ष) ३७ मते
चंद्रहास अण्णासाहेब औताडे (अपक्ष) ४१ मते
दिलीप भाऊसाहेब गायकवाड (अपक्ष) ३७
विजय सुधाकर जाधव (अपक्ष) ५६ मते
विश्वनाथ पांडुरंग वाघ (अपक्ष) १८१  मते
संजय बाबुताई भास्करराव काळे (अपक्ष) २७६ मते
नोटा- ४४६ मते
एकूण झालेली मतमोजणी-५५७४२ मते

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे