आपला जिल्हा
आमदार आशुतोष काळे १७ व्या फेरी अखेर १ लाख १० हजार ५८० मतांनी आघाडीवर
आमदार आशुतोष काळे १७ व्या फेरी अखेर १ लाख १० हजार ५८० मतांनी आघाडीवर
आमदार आशुतोष काळे १७ व्या फेरी अखेर १ लाख १० हजार ५८० मतांनी आघाडीवर
कोपरगाव विजय कापसे दि २३ नोव्हेंबर २०२४–बहुचर्चित कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली असून यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे हे १७ व्या फेरी अखेर १ लाख १० हजार ५ ८० मतांनी आघाडीवर आहे.
आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) १४११०७ मते
महबूब अहमदखा पठाण (बहुजन समाज पार्टी) ६९१ मते
वरपे संदीप गोरक्षनाथ (राष्ट्रवादी शरद पवार गट) ३०५२७ मते
कवडे शिवाजी पोपटराव (बळीराजा पार्टी ) ३००० मते
शकील बाबुभाई चोपदार (वंचित बहुजन आघाडी ) ८९९ मते
किरण मधुकर चांदगुडे (अपक्ष) १७४ मते
खंडू गोपीनाथ थोरात (अपक्ष) १५२ मते
चंद्रहास अण्णासाहेब औताडे (अपक्ष) १५३ मते
दिलीप भाऊसाहेब गायकवाड (अपक्ष) ११६ मते
विजय सुधाकर जाधव (अपक्ष) २०७ मते
विश्वनाथ पांडुरंग वाघ (अपक्ष) ६२९ मते
संजय बाबुताई भास्करराव काळे (अपक्ष) १०९९ मते
नोटा- १४९८
एकूण झालेली मतमोजणी-१ लाख ८० हजार २५२ मते