आपला जिल्हा
पुन्हा आमदार आशुतोषदादा मनःपूर्वक अभिनंदन- शुभेच्छुक-राजमुद्रा प्रतिष्ठान ट्रस्ट
पुन्हा आमदार आशुतोषदादा मनःपूर्वक अभिनंदन- शुभेच्छुक-राजमुद्रा प्रतिष्ठान ट्रस्ट
तब्बल १ लाख २४ हजार ६२४ इतक्या रेकॉर्ड ब्रेक मताने आमदार काळे पुन्हा एकदा आमदार
कोपरगाव विजय कापसे दि २३ नोव्हेंबर २०२४– कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा अत्यंत भरघोस म्हणजेच तब्बल १ लाख २४ हजार ६४२ मतांनी आमदार मा.श्री आशुतोषदादा काळे साहेब निवडून आल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा…
शुभेच्छुक- राजमुद्रा प्रतिष्ठान (ट्रस्ट) कोपरगाव.








