आपला जिल्हा

स्व. अशोकराव घायतडकर सेवाभावी संस्थेतर्फे मोफत दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन-डॉ.घायतडकर

स्व. अशोकराव घायतडकर सेवाभावी संस्थेतर्फे मोफत दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन-डॉ.घायतडकर

गेल्या अनेक वर्षांपासून डॉ घायतडकर दाम्पत्य करत आहे मोफत सेवा

कोपरगाव विजय कापसे दि ४ फेब्रुवारी २०२५कोपरगाव येथील स्व.अशोकराव घायतडकर सेवाभावी संस्था यांच्यातर्फे कोपरगाव येथील प्रसिद्ध डॉ. घायतडकर पाटील डेंटल क्लिनिक येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिनापासून म्हणजेच रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ पासून ते छत्रपती शिवाजी महाराज जयंती पर्यंत म्हणजेच सोमवार दि १७ मार्च २०२५ पर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत मोफत दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र शासन दंतपरिषद पुरस्कार प्राप्त डॉ. कुणाल अशोकराव घायतडकर व डॉ भाग्यश्री कुणाल घायतडकर यांनी दिली आहे.

जाहिरात डॉ घायतडकर

यावेळी डॉ घायतडकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, तब्बल ५०दिवस चालणाऱ्या या शिबिरात मोफत दातांची तपासणी , मोफत डेंटल फिलींग, मोफत शुगर (मधुमेह) तपासणी, मोफत रक्तदाब(बीपी) तपासणी केली जाणार आहे तरी या शिबिरात जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन आवश्यक ती तपासणी करत या भव्य मोफत दंत रोग तपासणी शिबिरातील सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. घायतडकर यांनी केले आहे. तसेच या शिबिरात व्यसनमुक्ती अभियानांतर्गत जनजागृती व त्या संबधी उपचार देखील केलं जाणार आहे.

जाहिरात डॉ घायतडकर

अधिक माहितीसाठी डॉ. घायतडकर पाटील डेंटल क्लिनिक हॉस्पिटल, पहिला मजला, के. सिटी (खर्डे) कॉम्प्लेक्स,गुरुद्वारा रोड, तहसील मैदान शेजारी, कोपरगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर.

मो-९६३७१ ७८०३०
९७६५२ ९०९०९
९५४५० १६६६६

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे