संगमनेर
अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या ७८ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो मध्ये निवड
अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या ७८ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो मध्ये निवड

संगमनेर विजय कापसे दि २५ फेब्रुवारी २०२५– माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च व गुणवत्तापूर्ण शिक्षणाने देशात लौकिकास्पद ठरलेल्या अमृतवाहिनी तंत्रनिकेतन मधील ७८ विद्यार्थ्यांची नुकतीच कॅम्पस इंटरव्यू मधून बजाज ऑटो लिमिटेड पुणे या नामांकित कंपनीत निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य प्रा. व्ही बी धुमाळ यांनी दिली आहे.



