आपला जिल्हा

कोपरगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष व प्रमुख उमेदवारांना मिळालेले मतदान

कोपरगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष व प्रमुख उमेदवारांना मिळालेले मतदान

कोपरगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष व प्रमुख उमेदवारांना मिळालेले मतदान
कोपरगाव विजय कापसे दि २१ डिसेंबर २०२५संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत प्रतिष्ठतेची समजली जाणाऱ्या कोपरगाव नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे, भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या सह शिवसेना शिंदे व ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली होती.शनिवार दि २० डिसेंबर रोजी प्रत्यक्षात मतदान होऊन ६८.६० टक्के मतदान होऊन आज रविवार दि २१ डिसेंबर रोजी मतमोजणी झाली असता यात भाजपा कोल्हे गटाचे पराग शिवाजी संधान ४०९ मताने विजयी झाले आहे तर ३० नगरसेवकांपैकी भाजपा कोल्हे गटाचे १९  तर राष्ट्रवादी काळे गटाचे ११ नगरसेवक विजयी झाले आहे तर शिवसेना शिंदे व ठाकरे गटाला आपले खाते देखील उघडता आले नाहीय.

जाहिरात
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना मिळालेले मतदान
१) पराग संधान (भाजपा विजयी १८५०३ मते)
२)काका कोयटे (राष्ट्रवादी १८०९४ मते)
३) राजेंद्र झावरे ( शिवसेना शिंदे गट ३४९६ मते)
४) सपना मोरे ( शिवसेना ठाकरे गट २१७६ मते)
५) विजय वहाडणे (अपक्ष ५९१ मते)
६) नोटा ( ३८६ मते)

जाहिरात
प्रभाग क्रमांक-१
अ १) सोनाली संदीप कपिले (राष्ट्रवादी काँग्रेस विजयी १५३७ मते)
२)दीपा वैभव गिरमे (भाजपा ८८४ मते)
ब १) वैभव सुधाकर आढाव (भाजपा विजयी १२१९ मते)
२) सचिन शरदराव गवारे (राष्ट्रवादी काँग्रेस ११९५ मते)
 प्रभाग क्रमांक-२
अ १) राहुल चंद्रहास शिरसाठ (राष्ट्रवादी विजयी १४७१ मते)
२) राहुल उत्तम खरात (भाजपा १३५३ मते)
ब १) स्मिता शैलेश साबळे (राष्ट्रवादी विजयी १४४१)
२) स्वाती दीपक जपे (भाजपा १२०३)

जाहिरात
 प्रभाग क्रमांक-३
अ १) निर्मला सोमनाथ आढाव (राष्ट्रवादी विजयी १५३५ मते)
२) पल्लवी गुरमीतसिंग डडियाल (भाजपा १४२३ मते)
ब १) जनार्दन सुधाकर कदम (विजयी राष्ट्रवादी २०५२ मते)
२) मधुकर विजय गायकवाड (भाजपा १२०३ मते)
प्रभाग क्रमांक-४
अ १) संजना संजय उदावंत (भाजपा विजयी १३३० मते)
२) रंजना रमेश गवळी (राष्ट्रवादी १३०२ मते)
ब १) आकाश बबनराव वाजे (अपक्ष भाजपा पुरस्कृत विजयी १५६५ मते)
२) हनुमंत पांडुरंग नरोडे (राष्ट्रवादी ८७७ मते)
 प्रभाग क्रमांक-५
अ१) संतोष महादेव शिंदे (भाजपा विजयी १४०४ मते)
२) अमित चंद्रकांत आगलावे (राष्ट्रवादी ८६६ मते)
ब १) वैशाली विजयराव वाजे (भाजपा विजयी १३७१ मते)
२) शोभा अशोकराव घायतडकर (राष्ट्रवादी ५५० मते)
प्रभाग क्रमांक-६
अ१) पद्मावती योगेश बागुल (लोकसेवा आघाडी विजयी १९२०)
२) सारिका सुनील फंड (राष्ट्रवादी १०६१ मते)
ब१) विक्रमादित्य संजय सातभाई (लोकसेवा आघाडी विजयी १२९४ मते)
२)मुकुंद रामेश्वर भुतडा (राष्ट्रवादी १२३७ मते)
 प्रभाग क्रमांक-७
 अ१)  प्रसाद बाळासाहेब आढाव (भाजपा विजयी १४६६ मते)
२) प्रतिभा सुनील शिलेदार (राष्ट्रवादी १२२५ मते)
ब१) गौरी मंदार पाडे (राष्ट्रवादी विजयी १९८५ मते) २) सोनल अमोल अजमेरे (भाजपा १०५६ मते)
 प्रभाग क्रमांक-८
अ१) मनीषा दत्तू पगारे (भाजपा विजयी १३५८ मते) २) विमल भगवान मरसाळे (राष्ट्रवादी १२३० मते)
ब१) अत्तार इम्तियाज रफिक (राष्ट्रवादी विजयी १५०५)
२) आरिफ करीम कुरेशी (भाजपा ११०२ मते)
 प्रभाग क्रमांक-९
अ१)  जितेंद्र चंद्रकांत रणशुर (भाजपा विजयी १०९१ मते)
२) सागर निंबा आहेर (राष्ट्रवादी ८२४)
ब१) विजया संदीप देवकर (भाजपा विजयी १०८९ मते)
२) अंजना गंगाधर फडे (राष्ट्रवादी ६८२ मते)
प्रभाग क्रमांक-१०
अ१) रवींद्र दत्तात्रय कथले (लोकसेवा आघाडी विजयी १५८४ मते)
२) तुषार दादासाहेब गलांडे (राष्ट्रवादी ११०७ मते)
ब१) माधवी राजेंद्र वाकचौरे (राष्ट्रवादी विजयी १३८९ मते)
२) वृषाली गणेश आढाव (भाजपा १११२ मते)
 प्रभाग क्रमांक-११
अ१) सोनम अरुण त्रिभुवन (राष्ट्रवादी विजयी ९९६ मते)
२) उषा सोमनाथ म्हस्के (भाजपा ८१६ मते)
ब१) प्रशांत बाळासाहेब कडू (भाजपा विजयी ७९२ मते)
२) शुभम कैलास काळे (राष्ट्रवादी ६५५ मते)
प्रभाग क्रमांक-१२
 अ१) सविता कैलास मंजुळ (भाजपा विजयी १२९० मते)
२)विजया मीनानाथ आंग्रे ( राष्ट्रवादी ११४२ मते)
ब१) सय्यद हाजी महमूद (राष्ट्रवादी विजयी ११७६ मते)
२) सनी रमेश वाघ (लोकसेवा आघाडी ११५१ मते)
 प्रभाग क्रमांक-१३ 
अ१) स्वप्निल दिलीप मंजुळ (भाजपा विजयी १२३४ मते)
२)  शिवाजी आनंदा खांडेकर (राष्ट्रवादी १०४० मते)
ब१)  निलोफर फिरोजखान पठाण (भाजपा विजयी १४९४ मते)
२) हिनाकौसर मुख्तार शेख (राष्ट्रवादी ९६५ मते)
 प्रभाग क्रमांक-१४
अ१) वाल्मीक जयसिंग लहिरे (राष्ट्रवादी विजयी ११५६ मते)
२) अविनाश कैलास पाठक (भाजपा ९४३ मते)
ब१) विद्या राजेंद्र सोनवणे (भाजपा विजयी ११८५ मते)
२) माधुरी मच्छिंद्र शिंदे (राष्ट्रवादी ८४७ मते)
प्रभाग क्रमांक-१५
अ१) सुरेखा विनोद राक्षे (भाजपा विजयी १६३४ मते)
२) स्वप्नाली वैभव कानडे (राष्ट्रवादी ११०२ मते)
ब१) अनिल विनायक आव्हाड (लोकसेवा आघाडी विजयी १५४० मते)
२) विनोद साहेबराव नाईकवाडे (राष्ट्रवादी ८९८ मते)

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे