ठाकरे सेनेच्या जिल्हा समन्वयकपदी कलविंदरसिंग दडियाल
ठाकरे सेनेच्या जिल्हा समन्वयकपदी कलविंदरसिंग दडियाल
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि १९ मे २०२५-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने नुकतीच अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून यात अहिल्यानगर जिल्हा समन्वयक म्हणून माजी कोपरगाव शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांची निवड करण्यात आली आहे.
जाहिरात
तसेच कोपरगाव विधानसभा अध्यक्षपदी किरण खर्डे कोपरगाव पूर्व व उत्तर विभाग तालुकाप्रमुख: संजय दंडवते, दक्षिण-पश्चिम विभाग तालुकाप्रमुख: गंगाधर राहणे, कोपरगाव विधानसभा मतदार संघ सहसंघटकपदी अशोक कानडे, सहसमन्वयक म्हणून राजू भाई शेख आदींच्या नियुक्ती करण्यात आले असून या सर्वाचे सर्वांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.जाहिरातकलविंदरसिंग