संगमनेर
थोरात सह.साखर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन
थोरात सह.साखर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन

संगमनेर विजय कापसे दि ५ जुन २०२५– ऊस आणि दूध हे शाश्वत पीक असून एकरी उत्पादन वाढीसाठी आगामी काळात नवीन ए आय तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. संगमनेर तालुका हे कुटुंब असून यश मिळवण्यासाठी कष्ट हे करावेच लागतात. परमेश्वराच्या आशीर्वादाने कारखान्याची व सहकाराची चांगली वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन मा.कृषी व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.





