संगमनेर
माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते शॅम्प्रो संस्थेचे सन २०२५ दिनदर्शिकेचे प्रकाशन
माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते शॅम्प्रो संस्थेचे सन २०२५ दिनदर्शिकेचे प्रकाशन
माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते शॅम्प्रो संस्थेचे सन २०२५ दिनदर्शिकेचे प्रकाशन

यावेळी थोरात म्हणाले कि, शॅम्प्रो ही संस्था शेतकरी, बांधकाम व्यावसायिक यांच्या मदतीची संस्था आहे.सहकारी तत्वावरील ही एकमेव संस्था असावी. या संस्थेने आधुनिकतेकडे वाटचाल केली असून शेतकऱ्यांना उपयोगी पडणाऱ्या माहितींचे संकलन ही या दिनदर्शिकेत केले आहे. या संस्थेची दिनदर्शिका ही दरवर्षी प्रमाणे दर्जेदार झाली आहे.

या दिनदर्शिकेचे ग्रामीण भागातून स्वागत होत आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन रामहरी कातोरे यांनी केले तर सुभाष सांगळे यांनी आभार मानले.