आपला जिल्हा

महाराष्ट्र ग्रामीण बँकेत कर्ज मेळावा संपन्न 

महाराष्ट्र ग्रामीण बँकेत कर्ज मेळावा संपन्न
महाराष्ट्र ग्रामीण बँकेत कर्ज मेळावा संपन्न 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३ डिसेंबर २०२५शासकीय मालकीची शेड्युल बँक असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कोपरगाव शाखेत शनिवार २९ नोव्हेंबर रोजी महा ग्रामीण कर्ज मेळावा संपन्न झाला.

जाहिरात
 शाखेचे व्यवस्थापक सागर लाडवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्या प्रसंगी राज्य पत्रकार संघाचे सचिव प्रा.विजय कापसे, सामाजिक कार्यकर्ते भागिनाथ गायकवाड, व्यावसायिक महेंद्र अग्रवाल, महिला बचत गटाच्या साळवे मॅडम,संदीप माळी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
 या प्रसंगी बँकेचे व्यवस्थापक लाडवंशी यांनी बँकेच्या कामकाजाविषयी उपस्थिताना माहिती देत शासकीय नियमानुसार बँकेमार्फत वेगवेगळे कर्ज वाटप त्वरित केले जात आहे तरी जास्तीत जास्त पात्र गरजुनी लाभ घ्यावा असे आव्हान त्यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाखेच्या सहाय्यक व्यवस्थापक रोहिणी गायकवाड, कॅशियर सतीश देवकर,क्लार्क रूपाली जाधव, दीपक मुंडे यांनी अथक परिश्रम घेतले तर याप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील बँकेचे ग्राहक महिला बचत गट प्रतिनिधी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे