कोपरगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष व प्रमुख उमेदवारांना मिळालेले मतदान
कोपरगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष व प्रमुख उमेदवारांना मिळालेले मतदान
कोपरगाव विजय कापसे दि २१ डिसेंबर २०२५– संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत प्रतिष्ठतेची समजली जाणाऱ्या कोपरगाव नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे, भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या सह शिवसेना शिंदे व ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली होती.शनिवार दि २० डिसेंबर रोजी प्रत्यक्षात मतदान होऊन ६८.६० टक्के मतदान होऊन आज रविवार दि २१ डिसेंबर रोजी मतमोजणी झाली असता यात भाजपा कोल्हे गटाचे पराग शिवाजी संधान ४०९ मताने विजयी झाले आहे तर ३० नगरसेवकांपैकी भाजपा कोल्हे गटाचे १९ तर राष्ट्रवादी काळे गटाचे ११ नगरसेवक विजयी झाले आहे तर शिवसेना शिंदे व ठाकरे गटाला आपले खाते देखील उघडता आले नाहीय.जाहिरात
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना मिळालेले मतदान
१) पराग संधान (भाजपा विजयी १८५०३ मते)
२)काका कोयटे (राष्ट्रवादी १८०९४ मते)
३) राजेंद्र झावरे ( शिवसेना शिंदे गट ३४९६ मते)
४) सपना मोरे ( शिवसेना ठाकरे गट २१७६ मते)
५) विजय वहाडणे (अपक्ष ५९१ मते)
६) नोटा ( ३८६ मते)जाहिरात
प्रभाग क्रमांक-१
अ १) सोनाली संदीप कपिले (राष्ट्रवादी काँग्रेस विजयी १५३७ मते)
२)दीपा वैभव गिरमे (भाजपा ८८४ मते)
ब १) वैभव सुधाकर आढाव (भाजपा विजयी १२१९ मते)
२) सचिन शरदराव गवारे (राष्ट्रवादी काँग्रेस ११९५ मते)
प्रभाग क्रमांक-२
अ १) राहुल चंद्रहास शिरसाठ (राष्ट्रवादी विजयी १४७१ मते)
२) राहुल उत्तम खरात (भाजपा १३५३ मते)
ब १) स्मिता शैलेश साबळे (राष्ट्रवादी विजयी १४४१)
२) स्वाती दीपक जपे (भाजपा १२०३)जाहिरात
प्रभाग क्रमांक-३
अ १) निर्मला सोमनाथ आढाव (राष्ट्रवादी विजयी १५३५ मते)