काळे गट
गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश सुरू
गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश सुरू
गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश सुरू
कोपरगाव विजय कापसे दि २७ मे २०२४– कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन संस्थेचे गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट कोळपेवाडी मध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता प्रवेश देणे सुरू झाले आहे.